लसणाची फोडणी महागली! बाजारात लसणाचा तुटवडा, दरात मोठी वाढ
मागणी जास्त असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात लसणाचे दर गगनाला भिडले आहेत.
3 months ago
मागणी जास्त असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात लसणाचे दर गगनाला भिडले आहेत.
लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर…