ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

त्या एका जहिरातीमुळे #BoycottBharatMatrimony चा इंटरनेटवर ट्रेंड

विवाह जुळवणारी संस्था ‘भारत मॅट्रिमोनी’ (Bharat Matrimony) होळीच्या निमित्ताने नवीन व्हिडिओ जहिरातीमुळे ट्विटरवर चांगलीच चर्चेत आली आहे. होळीच्या विरोधात जहिरात देऊन हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत नेटिझन्सनी वेबसाइटला ट्रोल करत बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या व्हायरल जाहिरातीमुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे. #BoycottBharatMatrimony चा ट्रेंड सुरु झाला आहे. भारत मॅट्रिमोनी त्यांचा अजेंडा चालवण्यासाठी होळीसारख्या हिंदू सणाचा वापर करत आहे, एका युजरने असे ट्विट केले.

जहिरातीच्या कॅप्शनमध्ये काय लिहिले आहे?

छेडछाडीमुळे अनेक महिलांनी होळी खेळणे बंद केले आहे. या होळीमध्ये, आपण महिला दिन साजरा करूया आणि त्यांना दररोज सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करूया.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये