क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

अवघ्या 17 धावांवर भारताला दोन धक्के! रोहितला भोपळाही न फोडता, साकिबने दाखवला रस्ता

Asia Cup 2023 IND Vs BAN : भारताने बांगलादेशला सुरूवातीला धक्के दिले. मात्र त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसनने 80 धावा करत दुसऱ्या बाजूने डाव सावरला.

यानंतर तोहिदने 54 धावा तर तळातील फलंदाज नसुम अहमदने 44 धावा करत भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला बांगलादेशाला दोन धक्के दिले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्यानंतर टिलक वर्मा 9 चेंडूत 5 धावा करत बाद झाला. दोघांनाही तंझीम हसन साकिबने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये