ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार का?; संजय राऊत म्हणाले…

मुंबई : (Shivsens Leader Sanjay Raut On Statement) बंडखोर एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत काही आमदारांनी बंड पुकारले. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. या बंडखोरीमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुरावार दि. ३० रोजी बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. न्यायालयाचा निकाल काय येतो हे देखील पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, सध्या ‘मविआ’ सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे ठाकरे बहुमत चाचणी होण्याआधी राजीमाना देणार की, नाही याबाबतच्य अनेक चर्चा रंगत आहेत. राऊत यांनी या सर्व चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले स्पष्टपणे म्हणलं, उद्धव ठाकरे शेवटपर्यंत लढणार आहेत ते कोणतीही लढाई अर्ध्यावर सोडत नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना एवढ्या सहज संपवता येणार नाही. पैसाच्या आणि सत्तेच्या मोहात अडकल्यांना तर कधीच जमणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये