आरोग्यदेश - विदेशपुणे

राजधानीत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांची एंट्री BAN! केवळ CNG-इलेक्ट्रिक वाहनांना परवानगी

देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता (Delhi Air Quality) सुधारली आहे. पण तरीही अद्याप याठिकाणची हवा खराब श्रेणीत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय (Gopal Rai) यांनी घोषणा केली आहे की, ’27 नोव्हेंबरपासून अत्यावश्यक सेवेसाठी चालवल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी (CNG) वाहनांनाच शहरात प्रवेश मिळेल. या व्यतिरिक्त 3 डिसेंबरपर्यंत पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या (Petrol and Diesel Vehicles Entry Ban) प्रवेशावर बंदी असेल.’ दुसरीकडे प्रदूषणात (pollution in Delhi) झालेली घट पाहून दिल्ली मंत्रिमंडळाने आता 29 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये