पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

‘आकाश बायजूज’चे विमाननगरला नवे सेंटर

विमाननगर : आकाश + बायजूज हे देशातील चाचणी तयारी सेवा क्षेत्रात अग्रेसर असून २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २८५+सेंटर्स आहेत ज्याची वार्षिक विद्यार्थीसंख्या ३.३० लाखआहे. विमाननगरमधील आकाश बायजूज क्लासरूम सेंटर, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशनस्तरीय अभ्यासक्रमांसह वर्ग उपलब्ध करून देईल. या सेंटरमध्ये १५ क्लासरूम आहेत. ज्यात १६५० विद्यार्थी बसू शकतात. नवीन सेंटरच्या समावेशामुळे, पुण्यातील आकाश बायजूज सेंटर्सची एकूण संख्या आता ५ झाली आहे.

हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि आयआयटीयन बनविण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यास मदत करण्यासाठी त्यांचे नेटवर्क देशाच्या विविध भागांमध्ये विस्तारण्याचे ब्रीदवाक्य पुढे नेण्यासाठी, चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये देशात अग्रेसर असलेल्या आकाश बायजूजने आज पुण्यातील विमाननगर येथे त्याचे ५ व्या क्लासरूम सेंटरचे उद््घाटन केले. या केंद्रात १६५० विद्यार्थ्यांसाठी १५ क्लासरूम असतील. आकाश बायजूज, गीगा स्पेस आयटी पार्क, पहिला मजला, कॉसमॉस बँकेच्यावर, नगर रोड, क्लोव्हर पार्क, विमाननगर, पुणे, येथे स्थित क्लासरूम सेंटर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना फाउंडेशनस्तरीय अभ्यासक्रमांसह त्यांची गरज पूर्ण करेल आणि मूलभूत गोष्टी मजबूत करण्याव्यतिरिक्त त्यांना विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यास मदत करेल उदा. ऑलिंपियाड इ. आकाश बायजूजचे प्रादेशिक संचालक अमितसिंग राठोड आणि कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते क्लासरूम सेंटरचे उद््घाटन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये