INDvsENG 3rd ODI: भारतीय महिला संघ पराभवाच्या उंबरठ्यावर; 30 मध्ये 110 वर 6 बाद!

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आज अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. दुपारी 3:30 वाजता लॉर्ड्सच्या इतिहासिक मैदानावर हा सामना रंगला आहे. दरम्यान, या तीन मालिकेच्या सामन्यात भारतानं 2-0 अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केलाय.
दरम्यान, नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला एकापाठोपाठ पाच धक्के मिळाले अर्धा संघ माघारी पाठवण्यात इंग्लंड संघाला यश आले आहे.
शेफाली वर्माला शुन्य धावांवर माघारी फिरावे लागले, स्मृती मानधना-50 धावा, यास्तिका भाटिया- शुन्य, हरमनप्रीत कौर-04 धावा, हरलीन देओल-03 धावा, दीप्ती शर्मा-27 धावांवर नाबाद खेळत आहे तर, दयालन हेमलता – शुन्य धावांवर नाबाद खेळात आहे. भारतील महिला संघ 25 ओव्हरमध्ये 95 वर 5 बाद धिम्या गतीने खेळाला पुढे घेऊन जात आहे.