क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारताच्या टॉप ऑर्डर ढासळली! मधल्या फळीवर भिस्त; इशान किशन-पांड्या घेणार रिस्क?

Asia Cup India Vs Pakistan Match : बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सूकता शिगेली गेली होती. फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय सलामीविरांचा पाकिस्तानी गोलंदाजांनी अक्षरषा: धुवा उडवली. टाॅप आर्डरचे चार खेळाडू एकापाठोपाठ पव्हेलियनमध्ये माघारी फिरले.

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र शाहीन आफ्रिदीविरूद्ध भारताच्या टॉप ऑर्डर उडवली. त्यानंतर हारिस रौफने देखील भारताला दोन धक्के दिले. त्यामुळे भारताची भिस्त मधल्या फळीतील फलंदाजांवर येवून थांबली आहे.

दरम्यान, रोहित शर्मा -11, विराट कोहली – 4, श्रेयस अय्यर – 14 अन् शुभमन गिल – 10 धावांवर बाद झाला. त्यामुळे धमाकेदार फलंदाजी करण्याची कोण रिस्क घेणार? अन् टीम इंडियाला चांगले स्कोर करुन देणार हे पाहाणं महत्ताचं ठरणार आहे. सध्या इशान किशानने कोणताही दबाव न घेता आक्रमक खेळी करत 42 धावांवर तर हार्दिक पांड्या 23 धावांवर खेळत आहे. 24 षटकांत 121 वर 4 बाद अशी स्थिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये