क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

रणसंग्राम सुरु! उद्या होणार आशिया कपचा उद्घाटन सोहळा, ‘येथे’ पहा भारत-पाक सामन्याचा थरार?

Asia Cup 2023 Opening Ceremony : आशिया कप 2023 ची सुरूवात 30 ऑगस्टपासून होत आहे. पहिला सामना हा यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी मुल्तानमध्येच आशिया कपचा उद्घाटन सोहळा देखील होणार आहे. गेल्या वर्षी आशिया कपवर श्रीलंकेने कब्जा केला होता.

आशिया कप हा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जातो. मात्र यंदा वनडे वर्ल्डकप तोंडावर असल्याने सराव व्हावा म्हणून आशिया कपही वनडे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे. त्यामुळे खेळूडांना हि एक आपली ताबद दाखवण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे. आशिया कपकडे वर्ल्डकपची रंगीत तालीम म्हणूनही पाहिलं जात आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप हा भारतात होणार असल्याने आशिया खंडातील संघांचे या वर्ल्डकपवर वर्चस्व असणार आहे.

उद्घाटन सोहळ्याची वेळ किती आहे?
पाकिस्तानात होणाऱ्या आशिया कप उद्घाटन सोहळा हा पहिल्या सामन्यापूर्वी होणार आहे. सामन्याची सुरूवात ही दुपारी 3 वाजता होईल. आशिया कप आणि त्याच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोट्सवरून होणार आहे. आशिया कपच्या उद्घाटन सोहळ्याचे आणि सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग हे डिज्ने हॉटस्टारवरून होणार आहे. त

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये