Top 5क्राईमताज्या बातम्यादेश - विदेश

कंझीवाल केसमधील पिडीतेच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा; म्हणाली, “मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं…”

नवी दिल्ली : Kanjhawala death case Delhi Accident news : नवीन वर्षाच्या (New Year 2023) पहिल्याच रात्री एका भयानक अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला. दिल्लीतील कांझीवाल परिसरात (Shiv Puri, Kanjhawala death case) एका महिलेला तरुणांच्या गाडीने ठोकून तिला तब्बल १२ किलोमीटर फरफटत नेले. (New information of Kanjhawala death case) हा अपघात एवढा भीषण होता की फरफटत गेलेल्या महिलेच्या अंगावर एकही कपडा शिल्लक राहिला नाही. आणि जागीच तिचा मृत्यू देखील झाला.(Delhi Accident) अंजली सिंह (Anjali Singh) असे मृत तरुणीचे नाव आहे ती २० वर्षांची होती. दरम्यान या अपघातासंबंधित अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. (20-year-old woman anjali singh died a painful death after being dragged by a car for 12 km) (Delhi Accident Kanjhawala death case a friend and eye vitnes of victim gave important information to police)

काल (०२ जाने) या अपघाताचे काही सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले होते. ज्यामध्ये चारचाकीच्या खालच्या बाजूला अडकलेली महिला गाडीसोबत फरफटत जाताना दिसत होती. अपघातग्रस्त महिला ही तिच्या दुचाकीवर जात होती. तिच्यासोबत आणखी एकनिधी नावाची मैत्रीण होती अशी माहिती समोर आलेली आहे. सोबतची महिला कशीबशी चारचाकीखालून बाहेर पडण्यास यशस्वी झाली. यामध्ये टी देखील मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती आहे. (anjali dingh’s friend nidhi gave important information to delhi police)

मृत्यू झालेल्या महिलेच्या मैत्रिणीने मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, अंजली आणि मी दोघी सोबत होतो. अंजली मोठ्या प्रमाणात मद्यपान करून गाडी चालवत होती. ज्यावेळी आम्हाला चारचाकीने धडक दिली तेव्हा मी कशीबशी बचावले. मात्र, अंजलीला गाडीने पुढे फरफटत नेले. या अपघातात मी खूप घाबरले होते. त्यामुळे मी कोणालाही काहीही बोलले नाही.”

अपघात झालेला आणि आमच्यातील एकजण गाडीच्या खाली अडकलेली आहे हे गाडीतील लोकांना माहिती होतं. मात्र, मी घाबरलेली असल्यानं पोलिसांकडे न जाता थेट घरी निघून गेले.” अशी माहिती मृत अंजलीची मैत्रीण निधीने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये