पिंपरी चिंचवड

केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल मध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा

कृष्णानगर मधील केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल स्कूल स्कूलमध्ये लहान चिमुकल्याने वारीचा आनंद घेतला तसेच महात्मा फुले नगर मधील गणपती मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेऊन विठू नामाचा गजर केला खूप छान वेशभूषा करून आलेले चिमुकले अतिशय आनंदात दिसत होते. स्कूलमध्ये छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बनवून मुलांना अतिशय योग्य मार्गदर्शन करण्यात आले दर्शनाचा लाभ देण्यात आला.

यासाठी शिवानंद चौगुले स्कूल मधील सर्व टीचर्स अतिशय परिश्रम घेऊन कार्यक्रम छान पद्धतीने करण्यात आला व कृष्णा नगर ब्रांच ओनर कीर्ती मारुती जाधव यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये