क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारताने पाकिस्तानला दिले 267 धावांचे लक्ष्य! हार्दिक-इशानचे अर्धशतक, तर आफ्रिदीचा विकेटचा चौकार

India Vs Pakistan Asia Cup 2023 : भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कपमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाचे आघाडीचे चार फलंदाज अपयशी ठरले. इशान किशनने 82 धावांची तर हार्दिक पंड्याने 87 धावांची खेळी खेळून संघाला संकटातून बाहेर काढले. पण टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. 48.5 षटकांत 266 धावांवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी 267 धावा कराव्या लागतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये