Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

प्रसिद्ध मल्याळम गायकाचं स्टेजवरच निधन; गाणं म्हणतानाच कोसळले

कोची | malyalam singer Edava Basheer dies | प्रसिध्द मल्याळम गायक एडवा बशीर (Edava Basheer) यांचे आज दुखद निधन झाले. लाइव्ह परफॉर्मन्स (live perfoarming) करत असतानाच अचानक ते स्टेजवरच कोसळले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले मात्र ते वाचू शकले नाहीत. ते 78 वर्षांचे होते. (malyalam singer edava basheer dies on the stage)

केरळमधल्या अलाप्पुझा (KERALA ALLAPUZA) यथे एका ब्लू डायमंड आर्केस्ट्रा (Blue Diamond Orchestra) मंडळाच्या मोहोत्सावत एयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गाणे म्हणतानाच ते स्टेजवरच कोसळले. त्यायानंतर कार्यक्रम बंद करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र पसरत असून सर्वच क्षेत्रातील लोकांकडून दुख व्यक्त केली जात आहे.

एडवा बशीर हे मल्याळम चित्रपट सृष्टीतील (MALYALAM MOVIES) प्रसिद्ध गायक म्हणून ओळखले जातात. तिरुअनंतपुरम मधील एढावा गावात त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या निधनाने मल्याळम संगीत सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये