ताज्या बातम्यादेश - विदेश

चिंताजनक! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली | Nirmala Sitharaman Hospitalised – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निर्मला सीतारामण यांना आज (26 डिसेंबर) दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स (AIIMs) रूग्णालयात दाखल केलं आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना एम्समधील खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये