Top 5अर्थताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबई

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ -२४ : पाहा काय स्वस्त काय महागणार ?

मुंबई : Union Budget 2023-24 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaharaman) यांनी २०२३ – २४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये सर्वसमावेशक विकास, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचणार, पायाभूत सुविधांचा विकास, क्षमतांमध्ये वाढ करणे, ग्रीन ग्रोथ, युवाशक्तीवर लक्ष आणि आर्थिक क्षेत्राचा विकास आणि पारदर्शकता हे सात उद्दिष्टे यावेलीच्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहेत. (Price changes after Union budget 2023-24)

दरम्यान, अर्थसंकल्पामुळे (Union Budget 2023) देशात अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये चढ – उतार होणार आहेत. यामध्ये काय महागणार आणि काय स्वस्त होणार हे बघुयात –

काय महागणार ? What will be expensive?

  • विदेशातून येणारे सोने महागणार त्यावरील कस्टम ड्युटी वाढणार.
  • चांदी आणि चांदीच्या वस्तू देखील महागणार आहे.
  • सिगारेट महागणार आहे.
  • विदेशी किचन चिमणीच्या किमती महागणार.

काय स्वस्त ? What will be cheaper?

  • एलईडी टीव्ही
  • टीव्हीचे सूटे भाग
  • इलेक्ट्रिक वस्तू
  • मोबाईल फोन, पार्ट्स
  • इलेक्ट्रिक वाहने
  • खेळणी
  • कॅमेरा लेन्स इत्यादी वस्तूंच्या किमती स्वस्त होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये