अर्थताज्या बातम्या

सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या पुण्यातील आजचे दर!

पुणे | भारतीय लोकांना सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे चांगलेच आकर्षण आहे. सण उत्सव आले की सोने खरेदीला चांगला वाव मिळतो. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यांना महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. तर गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष असते. पुण्यामध्ये सोन्याचे आजचे दर काय आहेत जाणून घेऊयात.

image 4 1

भारतीयांना सोनं खरेदीचं मोठं आकर्षण आहे. वाढदिवस, सण किंवा घरातील मंगल प्रसंगी सोन्याची खरेदी केली जाते.

image 4 2

पुणे शहरातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दुकानांमध्ये दागिन्यांचे निरनिराळे ऑप्शन मिळतात. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

image 4 3

पुण्यात काल 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 61977 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56707 रुपये प्रती तोळा इतका होता.

image 4

पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 62057 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 57707 रुपये प्रती तोळा इतका आहे.

image 5 1

आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6197 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5670 इतकी आहे.

image 5 2

पुण्यातील आजचा चांदीचा दर 73000 रुपये प्रती किलो आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये