ताज्या बातम्यापुणेमुंबई

“आमदार-खासदार म्हणजे पक्ष नाही…”; निवडणूक आयोगासमोरील सुनावणीतील सिब्बल यांचे युक्तिवाद पाहा

Shivsena Party Conflict In Election Commission एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिवसेना (shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला आहे. याबाबत आज (17 जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ( Election Commission of India, ECI) सुनावणी होत आहे. मागच्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगानं शिंदे गटाची बाजू ऐकून घेतली होती. तसंच आजच्या सुनावणीत ठाकरे गट आपली बाजू मांडली आहे. यावेळी दोन्ही गटाचे नेते दिल्लीत उपस्थित होते.

काय म्हणतात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ?

  1. कागदपत्र खरी तर ओळख परेड करा.
  2. आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत.
  3. तातडीने निर्णय नको, कोर्टाला निर्णय येऊ द्या.
  4. पक्षात होतात तेव्हा आक्षेप का घेतला नाही.
  5. पक्षाचा लाभ घेतला आणि लोकशाही नाही म्हणता.
  6. शिवसेना पक्षाची घटना योग्यच आहे.
  7. पक्षांतर्गत निवडणूक शिवसेनेच्या घटनेप्रमाणे.
  8. पक्षाच्या धोरणावरच मतदान होत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये