पुणे
-
पुणे
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूकीत बदल; काय आहे पर्यायी मार्ग?
पुणे विद्यापीठ चौकामध्ये येणाऱ्या फक्त दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश आहे.
Read More » -
पुणे
कबुतरांना खायला टाकणे पडणार महागात; महानगरपालिका करणार कारवाई?
कबुतरांमुळे श्वसन व फुफ्फुसांचे आजार होत असल्यामुळे महापालिकेने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे
Read More » -
पुणे
पुणे शहरातील टेकड्यांवर आता ‘तिसरा डोळा’…! तेराहून अधिक टेकड्या, ब्लॅक स्पॉट होणार सुरक्षित
शहरातील विविध टेकड्यांवर वाढलेल्या लूटमारीच्या घटनांमुळे टेकड्यांवरील सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे.
Read More » -
पुणे
पुणे शहरात फळांची मागणी घटली
दिवाळीच्या एका आठवड्यामध्ये हे दर असेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
Read More » -
पुणे
लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक अर्ज पुण्यातून
नवीन पोर्टलवरुन १० लाख ५६ हजार २५ महिलांनी अर्ज केले आहेत.
Read More » -
पुणे
पुण्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ; ‘हे’ आहेत शहरातील सर्वाधिक संवेदनशील ‘हॉटस्पॉट’
महिला आणि मुलींच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे.
Read More » -
पुणे
पुणे शहरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता
इंधन चोरी थांबविण्यासाठी पावले उचलण्याची मागणी असोसिएशनने वारंवार पेट्रोलियम कंपन्यांकडे केली होती. तरीही या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत.
Read More » -
पुणे
मंडई परिसर देखभाल दुरुस्तीसाठी पालिके द्वारे सव्वा कोटी रुपयांची तरतूद
मंडई परिसरातील बेशिस्त पार्किंग व वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहेत
Read More » -
पुणे
खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून भाजपमध्येच रस्सीखेच सुरू
काही भाजपचे नगरसेवक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यामध्येच उमेदवारीवरून नाराजी आहे.
Read More » -
पुणे
पुणे शहर आणि उपनगरातील नवे भाग मेट्रोच्या साह्याने लवकरच जोडले जाणार
या मार्गावर २८ स्थानके असणार आहेत. या मार्गिकांची उभारणी महामेट्रोतर्फे करण्यात येणार आहे.
Read More »