Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजनमहाराष्ट्र

‘बॉयकॉट पठान’वर खुद्द शाह रुखनेच दिली प्रतिक्रिया

मुंबई : (BoyCott Pathan Movie controversy) शाह रुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोन (Deepika Padukon) यांचा पठान (Pathan Movie) हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अडचणीत सापडला आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) हे रोमॅंटीक गानं (Romantic Song) रिलीज झालं आहे. आणि ते रिलीज झाल्यानंतर काही वेळातच सोशल मीडिया वर बॉयकॉट पठानचा (BoyCott Pathan) ट्रेंड सुरु झाला. याचं मुख्य कारण होतं भाजप नेते उत्तर प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (BJP Leader Narottam Mishra UP) यांनी केलेला आरोप. (international film festival kolkata)

‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यातील एका सीनमध्ये मुख्य अभिनेत्री दीपिकाने केशरी रंगाची बिकिनी (Saffron Color Bikini) घातलेली आहे. आणि ती त्याचवेळी अभिनेता शाह रुख सोबत रोमॅंटीक डान्स करताना दिसत आहे. किएशारी रंग हा हिंदूंचा आहे. आम्ही त्याचा आदर करतो. मात्र, जाणूनबुजून या चित्रपटात दीपिका पादुकोंच्या बिकीनिचा संग केशरी ठेवण्यात आला आहे. हे योग्य नाही. असा आरोप नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉयकॉट करायची घोषणा त्यांनी केली आहे. तेथींच हा ट्रेंड सुरु झाला.

दरम्यान, आज खुद्द शाह रुख खाननेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “सोशल मीडियावर काही लोक संकुचित दृष्टीकोनातून वागतात. ते माणसाच्या स्वभावाला संकुचित करतं. लोक नकारात्मक पद्धतीने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्याचा इतरांवरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे लोकांमधील भेदभावाला खतपाणी पुरवले जाते. मात्र, अशा नकारात्मकतेकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही कायम सकारात्मकच विचार करू.” अशी प्रतिक्रिया शाह रुखने दिली आहे. तो कोलकत्त्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बोलत होता. मुंबई : (BoyCott Pathan Movie controversy) शाह रुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोन (Deepika Padukon) यांचा पठान (Pathan Movie) हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अडचणीत सापडला आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) हे रोमॅंटीक गानं (Romantic Song) रिलीज झालं आहे. आणि ते रिलीज झाल्यानंतर काही वेळातच सोशल मीडिया वर बॉयकॉट पठानचा (BoyCott Pathan) ट्रेंड सुरु झाला. याचं मुख्य कारण होतं भाजप नेते उत्तर प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (BJP Leader Narottam Mishra UP) यांनी केलेला आरोप. (international film festival kolkata)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये