पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

अण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनी अभिवादन

पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अण्णा भाऊ साठे सभागृह गुंजन चौक, येरवडा पुणे येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बसपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुदीपजी गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी मेहमूद जकाते, पुणे जिल्हा सचिव मोहम्मद शफी, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निधीताई वैद्य, पुणे शहर युवक आघाडी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सेक्टर अध्यक्ष संतोष कांबळे, संतोष भोसले, सुहास कांबळे, अनुप दोडके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये