ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद, ‘हे’ आहेत महत्वाचे मुद्दे

नवी दिल्ली | Supreme Court Live Streaming – आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी होत आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी होतेय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. तसंच या सुनावणीमध्ये शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे.

कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे

20 जूनपासून सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. 10व्या परिशिष्टानुसार फुटीची मान्यता नाही. जर पक्ष सोडला नव्हता, तर व्हीपच पालन का केलं नाही?, असा सवाल सिब्बल यांनी मांडला आहे. 10व्या परिशिष्टानुसार अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे. 10व्या परिशिष्टानुसार शिंदे गटला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. 10व्या अनुसूची नुसार त्यांना दुसरा पर्याय नाही, असंही सिब्बल म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये