ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

एवढंच बाकी होतं.. अखेर ऊर्फी ने संपुर्ण कपडे काढत व्हिडीओ केला शेअर…

मुंबई : (Urfi Javed Viral Vidio) बिग बॉस ओटीटी  फेम आणि स्वत:ला फॅशन सेन्सेशन म्हणवून घेणारी उर्फी जावेद फॅशन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती कधी काय वापरुन बातमी करेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. उर्फी नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांमुळे कमी पण कपडे म्हणून वापरणाऱ्या वस्तू यामूळे ट्रोल होत असते. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामुळे उर्फीला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

कितीही ट्रोल झाली तरी आपला हट्ट सोडलं ती उर्फी कसली. तिच्या फॅशनवर एक्सपेरिमेंट आधीही तिने दगड, ब्लेड, जुने मोबाईल, चमकी, भांडी घासायचा काता तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून ड्रेस तयार करून परिधान केले आहे. तिने नुकताच तिच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हो व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये उर्फीने काहीच परिधान नाही केले ,  फक्त दोन पांढरा कलरचे वॉईन ग्लास समोर ठेवले आहे. आपले बरोबर ब्रेस्ट लपविले. तिने कपाळावर केसांची स्ट्रँड असलेली टॉप-नॉट हेअरस्टाइलसह बोल्ड मेकअप केलाय. तिने या व्हिडिओला ‘तू आजा’ या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन लावलेले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच ट्रोलिंगचा भडिमार सुरू झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये