पुणे
स्वागत आहे पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शेफ कॉम्पिटिशन मध्ये !

दैनिक राष्ट्र संचार घेऊन येत आहे पुण्यातील सर्वात मोठी शेफ कॉम्पिटिशन !

वृत्तपत्र , डिजिटल आणि प्रकाशन या तीन स्तरावर मराठी सेलिब्रिटी सोबत होणाऱ्या या अनोख्या स्पर्धेचे आयोजन विष्णू मनोहर , देवव्रत जातेगावकर यांच्यासह मान्यवर शेफ जेजेस् च्या उपस्थित होत आहे.

पुण्यातील 500 सोसायट्यांमध्ये प्रथम राउंड ची ही कॉम्पिटिशन होईल . कुठलेही सहभागी शुल्क नाही , तथापि सहभागी सोसायटी आणि स्पर्धकांना विख्यात उत्पादनांचे गिफ्ट हंपर्स मिळवण्याची संधी.

पुण्यातील या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आत्ताच आपल्या सोसायटीचे नाव नोंदवा…
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc7nLX10nMJ8FaATi5e2hVEMRApLDEF8iyeqMHmnh3NZS5eQA/viewform