ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

काँग्रेसला मोठा धक्का! दोन वर्षाची शिक्षा अन् 24 तासांच्या आता राहुल गांधीची खासदारकी रद्द

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. चार वर्षापुर्वी कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधींनी केलेलं एक वक्तव्य त्यांना चांगलचं भोवलं आहे.

एका जाहीर सभेती ते म्हणाले होते, सर्व चोर आहेत त्यांची नावे मोदीचं का असतात. मोदी आडनावावर अक्षेप घेत नाव न घेता अप्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या मोदी नावाच्या टीकेविरोधात भाजपचे काही नेते न्यायालयात गेले होते, गुरुवार दि. 23 रोजी सुरत कोर्टानं राहुल गांधी यांना 2 वर्षेची शिक्षा आणि 15 हजारांचा दंड देण्यात आला.

दरम्यान, कोर्टाच्या निर्णयाला 24 तास होतात न होतात तोच आता काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. दोन वर्षाच्या कोर्टाच्या आदेशामुळे त्यांनी खासदारकी रद्द कारण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये