ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘बाईपण भारी देवा’चा बोलबाला कायम! लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा ओलांडणार

Baipan Bhaari Deva : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आज या सिनेमाला सिनेमागृहात प्रदर्शित होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 50 दिवसांनंतरही या चाहत्यांमध्ये सिनेमाची क्रेझ कायम आहे. मोठा वीकेंडचा फायदा या सिनेमालाही झाला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये