Top 5ताज्या बातम्यादेश - विदेश

“…तोपर्यंत भारतात ‘टेस्ला’ कार येणार नाही”; एलॉन मस्क यांची मोठी घोषणा!

नवी दिल्ली – Elon Musk Tesla in India | भारतीयांची टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठी (Tesla Electric Car) आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण याबाबात एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मोठी घोषण केली आहे. भारत जोपर्यंत टेस्लाने बनवलेल्या कार भारतात विकण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत भारतात नव्या कार बनवणार नसल्याचं एलॉन मस्क (Elon Musk Tesla in India) यांनी सांगितलं आहे.

याआधीपासूनच भारत सरकार आणि टेस्ला यांच्यात बऱ्याच काळापासून प्रस्ताव रखडला आहे. भारताने टेस्ला परवानगी देण्यासाठी अट ठेवली आहे. भारतात तयार केलेल्या टेस्ला कार भारतात विकून भारतीय बाजारपेठेचा (Indian Market) अंदाज घ्यायचा असल्याचं म्हटलं आहे.

सरकारने भारतात टेस्लाचा कारखाना सुरू करण्यापूर्वी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतात आणण्यावर आयात करातून सूट द्यावी, अशी इच्छा मस्क यांची आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये