पुणे
-
पुणे
पुणे महापालिकेला प्रतिक्षा अतिरिक्त आयुक्तांची
राज्यात नवीन सरकार विराजमान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरकारची धुरा आली आहे. त्यामुळे आता तरी पुणे महापालिकेला नवीन…
Read More » -
पुणे
पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील दुर्गंधी थांबवा; रेल्वे प्रशासनाचे महापालिका आयुक्तांना साकडे
रेल्वे स्टेशन परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाला आहे.
Read More » -
पुणे
वाहन चालविण्यातही महिलांचाच ‘डंका’; पुणे महापालिकेच्या प्रशिक्षणात २६९ महिलांच्या हाती ‘ स्टेअरिंग’
पालिकेतर्फे २० ते ४५ वयोगटांतील महिला व पुरुषांकरिता विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते.
Read More » -
पुणे
पुणे शहरात पदपथांची दुरावस्था; गेल्या तीन वर्षांत ३२६ पादचाऱ्यांचा मृत्यू
पदपथावर चालता येत नसल्याने रस्त्यावर वाहनांचा सामना करताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
Read More » -
पुणे
डॉक्टरांचा अती आत्मविश्वास नडला; रक्तगट वेगळा असतानाही केलेली किडनी प्रत्यारोपण शस्रक्रिया बेतली जीवावर
महिलेच्या कुटुबियांनी तब्बल ५५ लाख रुपयांचा खर्चही केला, तरीही हे ‘ऑपरेशन सक्सेसफुल्ल’ करण्यात डॉक्टरांना सपशेल अपयश आले.
Read More » -
पुणे
पुण्याच्या धायरीतील सावरकर उद्यानात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू
या उपक्रेंदामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी तातडीने औषध उपचारांची चांगली सोय झाली आहे.
Read More » -
ताज्या बातम्या
२५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पोषक आहार; डॉइश बँक आणि अक्षय पात्र फाउंडेशचा पुढाकार
पीएम पोषण उपक्रमाच्या अंमलबजावणीतील भागीदार व एनजीओद्वारे चालविला जाणारा जगातील सर्वात मोठा शालेय भोजन उपक्रम आहे.
Read More » -
पुणे
आचारसंहितेमुळे विकासकामांना ‘ब्रेक’; तब्बल ५०० कोटींची कामे रखडली
महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील ६७५ काेटी रुपयांची कामे मार्गी लागली आहे.
Read More » -
पुणे
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुणेकरांना ‘झळ ‘; सहा महिन्यांत शहर विकास ठप्प
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत.
Read More » -
पुणे
पुणे मेट्रोच्या चौथ्या स्टेशनच्या खर्चाचा बोजा महामेट्रोला; तब्बल दोनशे ते तीनशे कोटींनी खर्च वाढणार
पुण्यातील बालाजीनगर येथे मेट्रोचे नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे.
Read More »