Rashtra Sanchar Digital
-
महाराष्ट्र
पंढरपूरहून मुंबईला निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
भरधाव वेगात असलेली बस रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More » -
पुणे
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Read More » -
देश - विदेश
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला; २ जवान शहीद
रक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता.
Read More » -
देश - विदेश
उद्यापासून संसदेचे अधिवेशन होणार सुरू ; पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी २८० खासदारांसह घेणार शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री खासदार म्हणून सर्वप्रथम शपथ घेणार आहेत.
Read More » -
महाराष्ट्र
“राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या” ; मनोज जरांगेंची मोठी मागणी
काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवूनच देणार, मनोज जरांगेंची ठाम भूमिका
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतुला पाच महिन्यातच तडे
सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता २४ तासांत हे काम पूर्ण केले…
Read More » -
पुणे
ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मागे
राज्यातील महायुती सरकारला लक्ष्मण हाकेंची समजूत घालण्यात अखेर यश आलं आहे. 10 दिवसानंतर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी उपोषण मागे…
Read More » -
पिंपरी चिंचवड
देहू-आळंदी पालखी मार्गावर फेरीवाल्यांना बंदी
संपूर्ण पालखी मार्गावर हार, फुल, फळ, खेळणी विक्रेते, हातगाडीवाले, खाद्य पदार्थ विक्रेते यांना उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे.
Read More » -
पुणे
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! सिंहगड किल्ल्यावर उभारणार रोप-वे
तासाला सुमारे १०० पर्यटक रोप-वे ने किल्ल्यावर जाऊ शकतात.
Read More » -
महाराष्ट्र
दिंडीतील वारकऱ्यांना मिळणार २४ तास आरोग्य सेवा
. एकूण चार पथकांमध्ये १७ प्रशिक्षित डॉक्टर, रुग्ण सहायक, रुग्णवाहिका चालक, औषधे, प्रथमोपचार सेवा उपलब्ध राहणार आहेत.
Read More »